• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबार बदली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथे आपल्या कारकिर्दीमध्ये प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार वैशाली हिंगे यांची आज नंदुरबार येथे बदली करण्यात आले असून याबाबतचे आदेश आज प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत.

तहसीलदार वैशाली हिंगे यांची कारकीर्द प्रचंड वादग्रस्त राहिलेली आहे. जळगाव येथील तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून देखील त्या अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी त्यांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आणली होती. यानंतर त्यांनी गुप्ता यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. तथापि गुप्ता यांनी त्यांच्या विविध प्रकरणांचा पाठपुरावा सुरू केला होता.
यात भुसावळ तालुक्यातील एका जमिनीचा नजराना न भरण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. अखेर या सर्व बाबींची दखल घेऊन तहसीलदार वैशाली हिंगे यांची आज बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यांची नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पामध्ये बदली करण्यात आल्याचे या आदेशात म्हटलेले आहे.


 

 

Previous Post

नगर जिल्ह्यातील अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Next Post

पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्ब स्फोट ; 8 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्ब स्फोट ; 8 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon