• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या दिवशी ‘ड्राय डे’ असावा ; मुस्लिम बांधवांतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीनिमित्त दि. ३०ऑक्टोबर रोजी मद्यविक्री, देशी दारु व बिअर बार बंद ठेवण्यात येऊन ‘ड्राय डे’ असावा अशी मागणीसाठी फैजपूर मुस्लिम बांधवांतर्फे प्रांताधिकारी यांना आज सोमवारी निवेदन देण्यात आले.

देशातील व जगातील थोर पुरुषांच्या जयंती निमित्त केंद्र व राज्य शासनांच्या राजपत्रात संपुर्ण देशात सूटी घोषीत केलेली आहे व त्या दिवशी देशातील सर्व शासकीय कार्यालय बंद असतात. तसेच शासकीय नियमानुसार मद्यविक्री , देशी दारु तसेच बिअर बार सुध्दा बंद असतात.म्हणून केंद्र व राज्य शासनाचे राज्यपत्रानुसार शासकीय सुटीच्या दिवशी येत्या दि.३०ऑक्टोबर रोजी इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीच्या दिवशी मद्य विक्री,देशी दारु व बिअर बार बंद ठेवणेचे आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतांना काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक रशीद तडवी, सैय्यद कौसर अली ,सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख इकबाल,शाकिरखान , आसिफ मॅकेनिक उपस्थित होते.

Previous Post

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट

Next Post

स्मशानभूमीतील सेवकांचा राजनंदिनी संस्थेतर्फे सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्मशानभूमीतील सेवकांचा राजनंदिनी संस्थेतर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!