• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विनयभंग करुन महिलेच्या कुटुंबालाही मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथे महिलेचा विनयभंग करुन आरोपी कडून मारहाण झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. पीडित महिला आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागच्या अंगणात हात पाय धुत असतांना आरोपींने जवळ जाऊन दोनशे रुपये घे असे म्हणत. तीच्याशी झोबाझोभी केली. महिलेने आरडाओरड केल्यावर तीच्या वृध्द मावशीसह काही ग्रामस्थांनी तीला आरोपींच्या तावडीतून सोडवले या झटापटीत आरोपींने पीडितीसह मावशीला ही जबर मारहाण केली. या वादात ग्रामस्थांनी भाडण सोडवल्या नंतर सायकाळी पून्हा दारुपीऊन आरोपी व त्याच्या भावाने पीडीतीला व तीच्या कुटुंबाला लाठ्या काठ्यानी मारहाणीचा प्रयत्न केला. तीच्या कुटुंबाने केलेल्या प्रतिकारात आरोपी प्रमोद  घुगे जखमी झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारी वरुन एमआयडीसी पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तसेच
या प्रकरणी आरोपी विरोध्दात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा नुसारही अँट्रिसीटी अँक्ट प्रमाणे गुन्हा नोदवा असी मागणी आदिवासी एकता परिषदचे राज्य संपर्क प्रमुख सुनील गायकवाड,व जिल्हाध्यक्ष करण सोनवणे यांनी केली आहे.


 

Previous Post

कोरोना साथीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत मिळावी

Next Post

रावेरात दोन गटात तुफान दगडफेक; पोलीसांचे प्रसंगावधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरात दोन गटात तुफान दगडफेक; पोलीसांचे प्रसंगावधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon