जळगाव (प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत काल प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे मुंबईहून जळगावला परतीला बाय कारने निघाले असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.


मुंबईतील मुलुंड आणि विक्रोळी येथे एकनाथराव खडसे यांचे स्वागत

भिवंडी येथे एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते

कल्याण बायपास येथे खडसे आणि रोहिणी खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले







