• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यंदा असा होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. कोरोनामुळे सर्व सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच वाहिन्यांच्या माध्यमातून मेळावा देशभरात पोहोचणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. या दसरा मेळाव्याचे महत्व राजकीय आणि सांस्कृतीक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत काही दिवसांपासून नियोजन सुरु होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते कि, कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पाडता येईल, अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार. असं राऊत म्हणाले.


 

 

Previous Post

सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon