• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लेखी आश्वासन मिळाल्याने पाचोऱ्यात आमरण उपोषणाची माघार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2020
in जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – येथील पाचोरा पंचायत समितीसमोर घरकुलासाठी आमरण उपोषण करणाऱ्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी मागे घेतले.


पाचोरा तालुक्यातील ओझर मौजे येथील रहिवासी ज्ञानेश्वर हिरामण सोनवणे, सिध्दार्थ शांताराम गायकवाड, राजाराम संभाजी सोनवणे,गोपाल दाजीबा सोनवणे, म्हाळसाबाई अशोक सोनवणे यांचे रमाई व शबरी घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर असून “ड” यादीमध्ये नाव असुन ३ वर्षापासून हे लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. म्हणून दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती, पाचोरा समोर सरकारी सुचनांचे पालन करत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते. जो पर्यंत मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला होता. मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सभापती वसंत गायकवाड, माजी सभापती सुभाष पाटील, बीडीओ अतुल पाटील यांनी लेखी आश्वासन दिले. त्यावेळी तालुका सरचिटणीस शेलार ,प्रदिप पाटील, उपस्थित होते. लेखी घेतल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.


 

 

Previous Post

चाळीसगाव तालुक्यात चुलत बहिणीवर अत्याचार ; संशयित चुलतभाऊला अटक

Next Post

शेतकरी संघटनेची हेक्टरी ५० हजार सरसकट नुकसान भरपाईची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकरी संघटनेची हेक्टरी ५० हजार सरसकट नुकसान भरपाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon