• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या अधिकाऱ्यांची मनमानी – समाधान महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ,प्रदूषणाचे प्रश्न, छोट्या व्यावसायिकांचा राखेचा प्रश्न, अधिकाऱ्यांची मनमानी यासंबंधी अनेक तक्रारी असल्याने ऊर्जा मंत्रालयापासून उपमुख्यमंत्री , मुख्यमंत्री यांचेकडे पत्र पाठवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे

उचित कार्यवाही न झाल्यास आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून जनहित याचिकाही दाखल करू अशी माहिती त्यांनी दिली या प्रश्नांचा पाठपुरावा औषनिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने केला परंतु न्याय मिळाला नाही म्हणून समाधान महाजन यांनी मुंबई येथील कार्यालयात देखील पाठपुरावा केला तिथे तक्रारींची सोडवणूक करणे राहिले दूर मात्र त्या कार्यालयातील खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव उडवाउडवीची उत्तरे देत होते

तपशिलात जाऊन माहिती घेतली असता त्यांच्या कारभाराच्या अजब तऱ्हा निदर्शनास आल्या त्यांच्या नियुक्तीपासून त्यांच्या आजपर्यंतच्या कारभाराच्या पद्धती पाहिल्यावर त्यांच्याकडून प्रश्न सुटतील असे वाटत नाही
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाचा गैरवापर करीत त्यांच्या खास मर्जीतला सेवानिवृत्त अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांची पात्रता नसतानाही महानिर्मिती कंपनीच्या खनिकर्म संचालक व खनिकर्म सल्लागार पदी बेकायदेशीर नियुक्ती केली एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्या कार्यकाळातील कुटील कारस्थान जनतेसमोर येऊ नये त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर वचक राहावा म्हणून लायकी नसताना HR ,CIVIL,FMC,Mahagems या विभागांचा जाधव यांच्यावर अतिरिक्त खात्याचा कार्यभार सोपविला होता

मध्यंतरी महानिर्मिती कंपनीत सलग दोन वर्षापासून व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती नसल्याने जाधव यांनी मनमानी पद्धतीने कारभार करीत कंपनीचे पैशाची लयलूट केली आहे. महानिर्मिती कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान त्यांच्या अजब गजब सल्ल्यामुळे होत आहे त्यांच्या अर्थपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी मी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासह वरील सर्व मंत्र्यांचे सचिव, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे, असे महाजन यांनी सांगितले


 

 

Previous Post

मुसळी येथील भव्य प्रवेशद्वाराचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

Next Post

सर्वांनी एकोप्याने मिळून काम केल्यास गावाचा खर्‍या अर्थाने विकास होतो -पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्वांनी एकोप्याने मिळून काम केल्यास गावाचा खर्‍या अर्थाने विकास होतो -पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon