• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चीनला धक्का! एसी आयात बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- देशी उत्पादनांना चालना देण्यासाठी एअर कंडिशनर आणि रेप्रिजेटरच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे.

परकीय व्यापार महासंचालकांनी याबाबत गुरूवारी उशीरा अधिसुचना काढली. त्यात स्प्लिट एसी यंत्रणा आणि रेफ्रिजेशनसहितच्या वातानुकुलीत यंत्रणेवर आयात बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुक्तपासून प्रतिबंधित वर्गात या वस्तू टाकण्यात आल्या आहेत. व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयाला मान्यता दिल्यानंतर याबाबतची अधिसुचना काढण्यात आली.
सरकारने सरकारने या पुर्वी दूरचित्रवाणी संचाच्या आयातीवर निर्बंध घातले होते. त्याच्या निर्यातदारांना डीजीएफटीकडून परवाना आवश्‍यक करण्यात आला आहे.
भारतातील वातानुकुलीत यंत्रणेची मोठी बाजारपेठ आहे. सुमारे पाच ते सहा अब्ज अमेरिक डॉलर्सची त्यात उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. आत्मनिर्भर योजनेत स्थानिक उत्पादकांना संधी मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. भारतीय उत्पादकांनी तक्रारी केल्यानंतर चीन मलेशिया आणि व्हिएतनाममधील क्‍लोनिकल क्‍लोराईडवर अँटी डंपिंग कर लावण्याची शिफारस व्यापार महासंचालकांनी केली आहे.


 

Previous Post

पारोळा बालाजी संस्थानाची ३८० वर्षाची परंपरा खंडित वाहन व रथोत्सव रद्द

Next Post

जामनेरला सभास्थळ उडवून देण्याची धमकी देणारा निघाला बस कंडक्टर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेरला सभास्थळ उडवून देण्याची धमकी देणारा निघाला बस कंडक्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon