• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नूतन मराठा महाविद्यालयाची संयुक्ता ” जेईई ” परीक्षेत देशात १५८ व्या क्रमांकावर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील नूतन मराठा महाविद्यालयाची संयुक्ता नंदकिशोर पाटील ही देशभरात घेतल्या गेलेल्या ” जेईई ” परीक्षेत देशात १५८ व्या क्रमांकावर आली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्याहस्ते संयुक्ताचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरात घेण्यात आलेल्या जेईई अँडवान्स परीक्षेत संयुक्त पाटील हिला २९२ मार्क मिळाले. कॉमन रँक यादीमध्ये तिने संपूर्ण भारतात १५८ वा क्रमांक मिळवला आहे. निवड झालेल्या सुमारे ४३ हजार विद्यार्थ्यांमधून तिने हा क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ. देशमुख यांच्यहस्ते सत्कार झाला. यावेळी उप्राचार्य डॉ.ए.बी. वाघ उपस्थित होते. प्राचार्य देशमुख म्हणाले की, महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी संयुक्ताची नोंद घेतली जाणार आहे. तिच्या यशामुळे १० वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. २०१० साली महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी आयआयटी, नीट व व्ही.आय.टी. (वेल्लोर) येथे प्रवेशित झाले होते. असेही ते म्हणाले. यावेळी मविप्र संस्थेचे चेअरमन नीलकंठ काटकर, मानद सचिव निलेश भोईटे यांनीही संयुक्ता पाटीलची कौतुक केले.
यावेळी संयुक्ता पाटील हिने,आयआयटी (पवई) किंवा दिल्ली येथून संगणक शास्त्रामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त करून महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्ताचे उपप्राचार्य डी. टी. बागुल , प्रा. एस. ई. पाटील यांच्यासह तिचे वडील नंदकिशोर पाटील, आई हेमांगी, आजोबा कडू दीपचंद पाटील, तसेच परिवारासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


 

 

Previous Post

कक्षाबाहेरच म्हणणे ऐकून स्वीकारले निवेदन

Next Post

भाजप पदाधिकारी – मनपा कर्मचाऱ्यामध्ये हमरातुमरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप पदाधिकारी - मनपा कर्मचाऱ्यामध्ये हमरातुमरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon