• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३१ रुग्ण आढळले ; तर ६५३ बरे झाले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –  आज रविवारी २८ रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३३१ आढळली असुन दिवसभरात ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९४३५ झाली आहे. त्यापैकी ४३८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४४३० रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ६५३ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ८८.६० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ४४ टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ६८, जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ २४, अमळनेर ०५, चोपडा १२, पाचोरा १३ , भडगाव ०६, धरणगाव ०२, यावल ००, एरंडोल ०१, जामनेर १०१, रावेर ०८, पारोळा ०३, चाळीसगाव ७३, मुक्ताईनगर ०९, बोदवड ०२, इतर जिल्ह्यातील ०१ आहे. ४४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.


 

 

Previous Post

गुर्जर देवसेना व हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटतर्फे रोजगार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

Next Post

शिक्षण शास्त्र विद्यालयाचा हैदराबाद येथील संस्थेकडून गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिक्षण शास्त्र विद्यालयाचा हैदराबाद येथील संस्थेकडून गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम
1xbet russia

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त
1xbet russia

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon