• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवा बंद : मुख्यमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बृहनमुंबई विकास प्रधिकरण, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या सर्व शहरातील खासगी कार्यालये, दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बंदीतुन अत्यावश्‍यक सेवा आणि बॅंकिंग सेवा वगळण्यातआल्या आहेत. त्याच बरोबर सरकारी कर्मचारी 25 टक्केच कार्यालयात उपस्थित राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. या उपाय योजनांतून जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मात्र रेल्वे आणि बस सेवा बंद करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मुंबई प्रधिकरण क्षेत्रात ही बंदी लागू आहे. या क्षेत्रात नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात ही बंदी लागू आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. मात्र त्यावेळी माणुसकीचे नाते घट्ट ठेवून सोबतच आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये, असे आवाहन त्यांनी केले.जरी हे बंद जाहीर केले असले तरी त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जीवनावश्‍यक वस्तू, औषधे, दूध आणि अन्य अत्यावश्‍यक सेवांचा समावेश आहे.या चार महानगरात राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित हे बहुतांश बाहेरील देशांतून आलेले आहेत. त्यामुळे या चार शहरात बंदीचा निर्णय घेण्यात आला. आपण स्वत:वर निर्बंध घालून घेतले नाही तर आणखी निर्बंध जबरदस्तीने लादावे लागतील, असे त्यांनी सांगितले.


 

Previous Post

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते ट्रॅक्टर मळणी यंत्र वितरण

Next Post

शक्तीपरीक्षेपुर्वी कमलनाथ यांचा राजीनामा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शक्तीपरीक्षेपुर्वी कमलनाथ यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे
1xbet russia

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

July 4, 2025
स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !
1xbet russia

स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon