जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव येथील राजेश गोयर यांची राष्ट्रवादी पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ति करण्यात आली.
राजेश गोयर यांना नियुक्तीपत्र जिल्हा अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील, कल्पना पाटील, ललित , संदीप, अरविंद मानकारी, बंडू भोले, महाजन, सलीम भाई, जयश्री, चद्रकांत चौधरी, संजय चाैहान आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश गोयर याच्या निवडीबद्दल जळगाव मेहतर युवा मंच तर्फे तसेच संजय ढडोरे,दिनेश गोयर,ललित करोसिया,जय ढडोरे,आनंद सोनवल,शशी पवार,जितू करोसिया, दिलीप सुरवाडे,पवन करोसिया आदीनि अभिनंदन केले.









