• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2020
in जळगाव
0

शेतकरी कृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी कृती समितीतर्फे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

शेतकरी कृती समितीतर्फे तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे उडीद, मुग आदींसह अन्य पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रूपये इतकी नुकसान भरपाई द्यावी. तसेच तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्यामुळे तालुक्याची आणेवारी ५० पैशांच्या आत लाऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर विवेक रणदिवे, नाना पाटील, दीपक पवार, डॉ. रवींद्र मराठे, भूषण पाटील, गोरख पारधी, सुनील पाटील, दिनकर जाधव, शिवदास पाटील, रावसाहेब पाटील, प्रशांत पाटील, पुंजाराम पाटील, डिगंबर देवरे व गायत्री पाटील या शेतकरी कृती समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

 

Previous Post

कोवीड १९ आजाराची प्रतिपूर्ती व अग्रीम मिळण्याची मागणी

Next Post

एकलव्य संघटनेतर्फे ६ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकलव्य संघटनेतर्फे ६ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon