• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवरात्रोत्सवासाठी गरबा,दांडियासाठी शासनाची बंदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2020
in जळगाव
0

शासनाच्या गृह विभागाकडून नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

जळगाव (प्रतिनिधी)- कोविड आजाराच्या साथीमुळे पुढील महिन्यात येत असलेला नवरात्रोत्सवाकरिता शासनाच्या गृह विभागाकडून मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दुर्गापूजा, नवरात्रोत्सव, दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रोत्सवासाठी गरबा,दांडिया दांडिया आयोजित करू नयेत,अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, मंडळांनी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी. मंडळाने मंडप उभारताना स्थानिक प्रशासनाचे धोरण आणि न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश यांच्याशी सुसंगत आणि मर्यादित स्वरूप असावे, घरगुती व सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पद्धतीने असावी. मुर्त्यांची उंची मंडळांसाठी चार फूट तर घरगुती मूर्तीसाठी दोन फूट असावी. शक्यतो धातू, संगमरवर, शाडूमातीची मूर्ती असावी. पारंपरिक मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे.
मंडळांनी वर्गणी व देणगी स्वेच्छेने दिल्यास घ्यावी. मंडळांनी आरोग्य व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. गरबा,दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम, शिबिरे आयोजित करावी.
आरती, भजन, कीर्तन आणि अन्य कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करावी. देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था तसेच शाररिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळावेत.
मंडळांनी मिरवणुका काढू नये. विसर्जन स्थळावरील आरती घरीच करावी. ,प्रशासनाच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. तसेच मूर्ती संकलन केंद्र उभारावेत. , मंडपात पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते नको., दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रम नियम पाळून प्रतीकात्मक स्वरूपाचा असावा. आवश्यक तितकीच व्यक्ती विसर्जनस्थळी राहतील, असेही शासनातर्फे दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.


 

 

Previous Post

जळगावातील शाहूनगरातील उर्दू शाळेतून पाण्याची मोटार चोरी

Next Post

कोरोना लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारी “युवाशक्ती”

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारी "युवाशक्ती"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026
वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon