• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 611 कोरोना बाधित आढळले तर 11 दगावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – आज मंगळवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात 611 आढळली असुन दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44983 झाली आहे. त्यापैकी 34375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत 1125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 9483 रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या 809 झाली आहे. तसेच जिल्ह्यात 76.42 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर 2.50 टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 144, जळगाव ग्रामीण 21, भुसावळ 95, अमळनेर 37, चोपडा 58,पाचोरा166, भडगाव 155, धरणगाव 33, यावल 18, एरंडोल 22, जामनेर 33, रावेर 6, पारोळा 60, चाळीसगाव23, मुक्ताईनगर 12, बोदवड 11, इतर जिल्ह्यातील 7, आहेत 9483 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात बायोडिझेल पंपांची होणार तपासणी

Next Post

अमृत, मलनिस्सारण योजनेच्या विलंबामुळे रस्त्यांची कामे रखडली!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमृत, मलनिस्सारण योजनेच्या विलंबामुळे रस्त्यांची कामे रखडली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

August 9, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

August 9, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
Uncategorized

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून यावलच्या वृद्धाला ९ लाखांचा गंडा; जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा

August 9, 2026
धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

यावल येथे ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध पोक्सोअन्तर्गत गुन्हा दाखल

August 9, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

पाचोरा येथे जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; लोखंडी रॉड अन् चाकूने हल्ला

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon