• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा गाव होतय फिटनेस खेडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2020
in क्रीडा, जळगाव
0

जळगाव(विशेष प्रतिनिधी) माणुस जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेला तरी आपली शिकवण व सवयीमुळे तेथील वातावरण निर्माण करून जातो असेच प्रा. उमेश पाटील व त्यांच्यां सहकार्याच्यां प्रयत्नातून आहे.पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा असलेला लहानच्या गावात सकाळ आणी संध्याकाळी गावातील तरूण, लहान व जेष्ठ मंडळी रोज ठरावीक अंतर ठेऊन व सर्व नियमांचे पालन करून नियमीत योगा व व्यायाम करुन आपले व आपल्या गावाचे स्वास्थ जपत आहे. कोरोनामुळेच सर्वत्र लॅाकडाऊन असल्यामुळे व ग्रामीण भागात मेडीकल सेवा कमी असल्यामुळे कोनालाही आरोग्य संदर्भात संकट येऊ नये या उद्देशाने योगा आरोग्याचे फायदे यांचा प्रसार व प्रचार गावात करतांनां ही मंडळी दिसत आहे. त्यामध्ये व्यायमाचे फायदे योगाचे महत्व दारू गुटखा अश्या व्यसनापासुन होणारे नुकसान यासह जनजागृती व्यायाम करूनच हा उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये गावातील उपसंरपंच गिरीष पाटील , संदिप पाटील, रवीद्र परदेशी , जगतसिंग कच्छवे , किशोर पाटील ,शुभम पाटील, ज्ञानेश्वर पाटील , सचीन पाटील , मंगेश परदेशी इत्यादी तरुण हा उपक्रम गावात राबवत आहे.

एकच ध्यास गावाचा निरोगी विकास-उपसंरपंच गिरीष पाटील

एकच ध्यास गावाचा निरोगी विकास हा मंत्र आत्मसात करूण तरूण मीत्रांना आरोग्यमय होण्याचे संदेश देत आहोत.येणारी युवक पीढी ही गावाची शिदोरी आहे. गावातील युवकांनां जास्तीत जास्त मोबाईल इंटरनेट या सगळ्या जाळ्यातुन बाजुला ठेवुन व्यायमाच्या माध्यमातुन आपले स्वास्थ जपण्यासाठीचे आम्ही जागृकता आम्ही निर्माण करत आहोत. त्यासाठी प्रा. उमेश पाटील हे आम्हाला मदत करत आहे.मी स्वस्वतः रोज सकाळी जॉगींग व योगाकरून बाकी मंडळीनां येण्यास प्रवृत्त करतो.असे उपसरपंच गिरीश पाटील यांनी सांगितले.

आरोग्य विषयक समस्या दूर होऊ लागल्या – रवींद्र परदेशी

मी लॉकडाऊन सुट्टी असल्यामुळे मी मुंबईहुन गावाकडे आलो प्रा . उमेश पाटील यांच्यां सोबत या उपक्रमाला सुरवात केली आणी बघता बघता गावतील तरूण मंडळी यात सहभाग घेऊ लागली व या उपक्रमामुळे बरेच लोकांनां आरोग्य विषयक समस्या दुर होऊ लागल्या आणी ते आमच्या उपक्रमात सहभाग घेऊन व्यायम व योगा करू लागले हा आरोग्यमंत्र आम्ही गावकऱ्यांनां दिला. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला शहराप्रमाणे आता आमचे गाव फीट होऊ लागलय याचा आम्हाला आंनद असल्याचे रवींद्र पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आरोग्याबाबत जनजागृती केल्याचा अभिमान आहे-प्रा उमेश पाटील

लॉकडाऊन गावात आलो तेव्हा गावात सकाळ संध्याकाळ व्यायाम हा प्रकार नव्हता . अशा वेळेच सहाकारी मीत्रांनां घेऊन आम्ही स्वतः सकाळ संध्याकाळ व्यायमाला सुरवात केली.आणी त्यांच्यां माध्यमातुन गावातील तरुण मंडळीनां याकडे वळवण्यास सुरवात केली. आज बरीच मंडळी आमच्या गावात आरोग्याकडे लक्ष देत आहे. मी क्रीडाशिक्षक असण्यामुळे थोडी आरोग्याची जनजागृती करता आली यांचा मला अभीमान आहे.असे श्री व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील यांनी केशरीराज शी संवाद साधतांना सांगितले.


 

 

Previous Post

गिरणा धरणातून 1200 क्यूसेसचा विसर्ग ; पुराची शक्यता

Next Post

जामनेर तालुक्यातील वाकोद गावचे सुपुत्र पोलीस वर्दीतील खान्देशी दर्दी कलाकार झाला दिग्दर्शक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर तालुक्यातील वाकोद गावचे सुपुत्र पोलीस वर्दीतील खान्देशी दर्दी कलाकार झाला दिग्दर्शक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon