• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2020
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील खडका रोड भागातील रहिवासी जावेद रफिक तडवी यांच्याकडून (दि.१८/७/२०१३ ते
१५/१२/२०१३) दरम्यान आरोपी फिरोज सिकंदर तडवी यांने सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९ लाख 3० हजार
रुपये फसवणूक केल्याबद्दल बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावेद रफिक तडवी यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी फिरोज सिकंदर तडवी आर.एम.एस. कॉलनी शिरपूर कन्हाळा रोड भागातील
रहिवाशी असून त्यांचे हे राहणार लक्ष्मी नारायणनगर विवेकानंद शाळेसमोर भुसावळ येथील असून आरोपीचे वडील सिकदंर
मेताब तडवी हे तहसिलदार व उप-जिल्हाधिकारी असल्याचे सांगून त्यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील मुख्य अध्यापक यांचेशी
ओळख असल्याचा विश्वास देवुन फिर्यादी जावेद रफिक तडवी (रा.नेमाडे कालनी,पाटील नर्सरी जवळ खडका रोड भुसावळ) व
त्यांचा भाऊ सलिम रफिक तडवी अशांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ९,३०,००० रुपयांची फसवणूक केली
म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधीही आरोपीविरुद्ध फिर्यादी कनिस बी.रज्ञाक मणियार वय ४० मुस्लिम कांलनी भागातील महिलेचा पती मयत झाल्याने
त्याच्या नावावर असलेले एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्सचा पॉलिसी २९ लाखांचा क्लेम मंजूर करून देण्यासाठी ९ लाख घेऊन
प्रत्यक्षात कोणताही क्लेम मंजूर करून न देता फसवणूक केली तसेच फिर्यादिस २९ लाखांचा बनावट चेक देऊन फसवणूक
केली म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन २२/२०१८ भा.द.वि. कलम ४२०,४६७,४६८,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल असून
दिनांक ३शजुलै २०२० रोजी आरोपीस अटक करण्यात आली असून चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत
रवानगी करण्यात आली होती.
सदर आरोपीने भुसावळ शहरातील काही लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन फसवणूक केली बाबत चौकशी
होण्याबाबत विनंती केली आहे.तसेच फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन
करण्यात आले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोटला व पोना किशोर महाजन करीत आहे.असे सरकारी नोकरी
लावणारी टोळी भुसावळातील विठठुल मंदिर वार्डात सक्रिय असून एम.ए.सी.बी.तसेच महिला बाल संगोपन केंद्रात नोकरी लावून
देण्याचे आमिष दाखवून ह्या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे.


 

 

Previous Post

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा

Next Post

केसीईतर्फे कोरोना वोरियर्सच्या कार्याला सलाम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केसीईतर्फे कोरोना वोरियर्सच्या कार्याला सलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon