अमळनेर (प्रतिनिधी) – राज्यातील प्रवासी व माल वाहातूक वाहानांचा १एप्रील ते ३० सप्टेंबर २०२० या ६ महिन्यांचा कालावधीतील लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर रोड टँक्स माफीचा ऱाज्यपालांचा अद्यादेश आज जारी करण्यात आला असून या ६ महिन्यातील कर न भरलेल्या वाहानानांना वाहातूक करण्याची मूभा देण्यात आली आहे वाहान धारकांनी मात्र त्यासाठी ३१ मार्च २०२० अखेचा कर भरणा केलेला असावा यात सर्व माल वाहातूक खाजगी प्रवाशी वाहातूक बस कँब टँक्सी स्कूलबस धारक वाहानांचा समावेश आहे हा कर माफी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला १५दिवसांपूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला होता वाहान चालकांनी १ वर्षाची करमाफीची मागणी केली होती मात्र ५० टक्केच कर माफ करण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता या निर्णयामूळे खाजगी बससेवा सुरू करण्यात आली मात्र परिवहन विभागाला अद्यादेश नसल्याने कार्यवाही करण्यात येत असल्याने अडचणी येत होत्या आज राज्यपालांचे अव्वर सचिव प्रकाश साबळे यांनी हा आदेश जारी केल्याने वाहन धारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे सुमारे ११ लाख ४० हजार वाहान मालकांना याचा लाभ होणार आहे तर ७०० कोटी रूपयांचा महसूलाचे यामूळे राज्य शासनाचे नूकसान होणार आहे शासनाच्या या निर्णयामूळे खान्देशातील सूमारे ६०० लक्झरी मालक व हजारो मालवाहातूक दारांना याचा लाभ होणार आहे








