• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सफाई कर्मचार्‍यांना वॉटरग्रेस पीएफ देत नसल्याने मंत्रालयातून चौकशीचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2020
in जळगाव
0

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष

अभिषेक पाटील यांची माहिती

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – येथील महानगरपालीकेचा साफसफाईचा ठेका वॉटरग्रेस या कंपनीला दिला आहे. हि कंपनी मात्र त्यांच्या कर्मचार्‍यांना पीएफ देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली होती. त्याची दखल घेत अजित पवार यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त यांना चौकशीचे आदेश दिले आहे.

महानगरपालीकेचा सफाई ठेका वॉटरग्रेस या कंपनीला 2023 पर्यंत प्राप्त झाला आहे. या ठेकेदाराच्या मार्फत सुमारे 400 सफाई कर्मचारी काम करत असून त्यांना पगारापोटी 490 रूपये प्रतिदिन मनपा मोबदला अदा करत आहे.परंतु वॉटरग्रेस कंपनीच्या अंतर्गत असलेले वॉटरग्रेसचे सफाई कर्मचारी यांच्या नावाने तंटपुज्या रकमेचा इपीएफ व इएसआयसी भरत आहे. यामुळे या कर्मचार्‍यांना पीएफ तसेच इएसआयसीचा कमी प्रमाणात लाभ मिळत नसल्याचा संशय महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. या सफाई कर्मचार्‍यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्यावर काहीही कार्यवाही झाली नव्हती.अभिषेक पाटील याबाबतची ऑनलाईन तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त यांच्याकडे केली होती.

यानुसार मंगळवारी 15 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि कर्मचारी भविष्य निर्वाहाच्या आयुक्तांना चौकशी केल्याच्या सुचना दिल्या आहे.त्यामुळे वॉटरग्रेस कंपनी पुन्हा एकदा मनपात वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.


 

 

Previous Post

वॉटरग्रेस प्रकरणी सत्ताधारी विरोधक गप्प का?

Next Post

खून प्रकरणी आणखी चौथा आरोपी अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खून प्रकरणी आणखी चौथा आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon