• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या मुद्‌द्‌यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरू होत आहे. त्या अधिवेशनात भारत-चीनमध्ये सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि करोनास्थितीची हाताळणी या मुद्‌द्‌यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल. मात्र, विरोधकांमधील फाटाफुटीचा लाभ त्यांच्या शाब्दिक हल्ल्यांची धार बोथट करण्यासाठी होईल, असा विश्‍वास सत्ताधाऱ्यांना वाटत आहे.

विविध मुद्‌द्‌यांवर विरोधकांमध्ये मतैक्‍य नसल्याचे सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला वाटत आहे. त्यासंदर्भात भाजपच्या सूत्रांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेकडे लक्ष वेधले. सीमेवरील तणावाच्या स्थितीवरून राहुल सातत्याने सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. मात्र, त्या टीकेला इतर विरोधी पक्षांकडून फारसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिवेशनातील चर्चेवेळी त्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेस पक्ष एकाकी पडू शकतो, असे त्या सूत्रांनी म्हटले.

देशातील करोना संकटावरूनही विरोधकांकडून मोदी सरकारवर शाब्दिक फैरी झाडल्या जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, देशातील महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांत करोनाचा अधिक फैलाव आहे; त्या राज्यांत विरोधी पक्षांची सत्ता असल्याकडे भाजपच्या सूत्रांनी लक्ष वेधले. त्यामुळे विरोधकांवर शाब्दिक प्रतिहल्ला करण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांनी आखल्याचे स्पष्ट होत आहे.


 

 

Previous Post

केंद्रीयमंत्री अमित शाह पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये उपचारासाठी दाखल

Next Post

कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी मुरूम मातीची वाहतूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी मुरूम मातीची वाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon