• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता कंगनाने थेट सोनिया गांधींना ओढले वादात!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था)- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून दोन दिवस अरेतुरेची भाषा वापरल्यानंतर वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने आज थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक संदेश जारी करीत त्यांनाही या वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला सहभाग असलेल्या सरकारकडून एका महिलेची छळवणूक सुरू असताना तुम्ही गप्प का, असा सवाल तिने सोनियांना केला असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणीही तिने केली आहे.
तथापि सोनिया गांधी यांचा उल्लेख मात्र तिने आपल्या ट्विटर संदेशात आदराने केला आहे.

सन्मानीय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी आपण स्वतः एक महिला असून तुमच्या महाराष्ट्र सरकारने माझ्यासारख्या एका महिलेला जी वागणूक दिली त्याबद्दल तुम्हाला संताप आला नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर राखून घटनेच्या तत्त्वांचे पालन करा, असा आदेश तुम्ही तुमच्या सरकारला देऊ शकत नाही का, असा सवालही तिने विचारला आहे.

सोनिया गांधी या पाश्‍चिमात्य देशात वाढल्या आहेत आणि त्या आता भारतात राहात आहेत. त्यांना महिलांच्या लढ्याची कल्पना असेलच अशी टिप्पणीही तिने केली आहे. तुमचे सरकार एका महिलेची छळवणूक करीत असताना आणि कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा सुरू असताना तुम्ही गप्प राहिलात या तुमच्या गप्प राहण्याची इतिहास नोंद घेईल, असेही तिने म्हटले आहे.

कंगना राणावत हिने तिच्या बंगल्यात बेकायदा बांधकामे करून चौदा प्रकारे महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिच्या बंगल्याचे काही बेकायदा बांधकाम पाडले आहे. त्यावरून ती सध्या अत्यंत संतप्त झाली आहे. त्यातूनच ती विविध प्रकारचे संदेश ट्विटरवरून देत आहे.


 

 

Previous Post

अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही – शरद पवार

Next Post

भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष म्हणतात ….

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष म्हणतात ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल
1xbet russia

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon