जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात आज कोरोनाच्या संसर्गात प्रचंड वाढ होऊन तब्बल 3७० रूग्ण आढळून आले आहेत. तर
जिल्ह्यात आज एकूण १०९८ कोरोना बाधीत असल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल १०९८ रू्ण आढळून आले आहेत. गत काही दिवसांपासून मोठ्या
प्रमाणात कोरोना बाधीत आढळण्याचा ट्रेंड आजही कायम राहिल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. दरम्यान, आज जळगाव
शहरात सर्वाधीक 3३७० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-५९; भरुसावळ-७४; अमळनेर-९०६; चोपडा-१०७; पाचोरा-४६;
भडगाव-९१; धरणगाव-५१९; यावल-२३; एरंडोल-३९; जामनेर-१२; रावेर-७९; पारोळा-१८; चाळीसगाव-७२; मुक्ताईनगर-२९;
बोदवड-१४ आणि इतर जिल्ह्यातील १४ असे रूग्ण आढळून आले आहेत.







