• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास प्लाझ्मा थेरेपी परिमाणकारक नाही – आयसीएमआर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

कोरोनाच्या लढाईत प्लाझ्मा थेरेपीला आशेचे किरण म्हणून पाहण्यात आले होते. मात्र इंडियन काउसिंल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नवीन संशोधनात प्लाझ्मा थेरेपी कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास परिणामकारक नसल्याची माहिती समोर आली आहे. आयसीएमआरने 14 राज्याच्या 39 हॉस्पिटलमधील 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचे ट्रायल केले.

आयसीएमआरला अभ्यासात आढळले की, प्लाझ्मा थेरेपीमुळे मृत्यू रोखता येत नाही व सोबतच प्रकृती गंभीर होत असल्यास ती बिघडण्यापासून रोखण्यास देखील परिणामकारक नाही.

ट्रायलमध्ये इंटरवेंशन आणि कंटोल असे दोन ग्रुप बनविण्यात आले होते. इंटरवेशन ग्रुपमध्ये 235 कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला. तर कंटोल ग्रुपमध्ये 229 लोकांना प्लाझ्मा व्यतिरिक्त नियमित उपचार करण्यात आले. दोन्ही ग्रुप्सवर 28 दिवस लक्ष ठेवण्यात आले. या ट्रायलमध्ये समोर आले की, प्लाझ्मा देण्यात आलेल्या 34 रुग्णांचा म्हणजेच 13.6 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. तर प्लाझ्मा थेरेपी न देण्यात आलेल्या 31 रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही ग्रुपमधील 17-17 रुग्णांची प्रकृती गंभीर झाली.

संशोधनानुसार प्लाझ्मा थेरेपीमुळे श्वास घेण्याची समस्या कमी झाली व थकवा देखील कमी झाला. मात्र यामुळे ताप आणि खोकला या लक्षणांवर काहीच परिणाम जाणवला नाही.


 

 

Previous Post

जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार २०२० जाहिर

Next Post

कोरोना 2 लाख रुग्ण संख्या ओलांडणारा पुणे ठरला पहिला जिल्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना 2 लाख रुग्ण संख्या ओलांडणारा पुणे ठरला पहिला जिल्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon