नागपूर (वृत्तसंस्था) – नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मुंबईमध्ये बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली होती. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली होते. यातच आता मुंढे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की, आपल्या करोनाचा चाचणीने निकाल निगेटीव्ह आला आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुंढे यांनी ट्विट केले आहे की , ‘आज माझा कोवीड १९ चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. करोना पॉझिटिव्ह असल्यावर त्याचा सामना पॉझिटिव्ह विचार आणि कृतीने केला पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, निश्चय आणि एकत्रितपणे काम केल्यास या संकटावर विजय मिळतवा येईल.
नागपूर – नानागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मुंबईमध्ये बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली होती. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली होते. यातच आता मुंढे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की, आपल्या करोनाचा चाचणीने निकाल निगेटीव्ह आला आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.