• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संघर्षा नंतर अखेर मालधक्का रोडचे काम सुरु! पण सिमेंट स्थलांतराचे काय?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – आमच्या संघर्षानंतर रेल्वे मंत्रालयाने स्थलांतराची प्रक्रिया सुरु केली आहेच. असे आम्ही मानतो. धक्क्या समोरील अत्यंत खराब झालेला रोड तयार करण्याचे, गटारी बांधण्याचे काम रेल्वे ने हल्ली सुरु केले आहे. हे स्वागताहर्य आहे पण जर सोबत सिमेंट लोडिंग अन्यत्र हलविले तर त्यामुळे ६०% धुळीचे प्रमाण कमी होईल. लवकरच रोड वरील खांबांवर दिवे, वृक्षारोपण व वेळोवेळी संबंधित व्यापाऱ्यांकडून धक्का साफ करून डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकला जाईल हि अपेक्षा आहेच. महत्वाचे म्हणजे मालधक्का स्थलांतर प्रक्रिया हि वेळखाऊ आहे कारण कधी पाळधी तर कधी शिरसोली व नंतर तरसोद अश्या बातम्या आल्यात शिवाय ह्या नंतर परवानग्या, मंजुऱ्या, आर्थिक तजबीज व विकसन कालावधी पाहता यात अनेक महिने जातील. आमची नेहमीची हि मागणी राहिली आहे कि सिमेंट ह्या ठिकाणी उतरवू नये. इतर गुड्स जसे धान्य, तांदूळ, खते व अन्य माल जो पर्यंत अन्यत्र मालधक्का स्थलांतर होत नाही तो पर्यंत येथेच उतराई करावी, त्यास आमची हरकत नाही. पण सिमेंट ला मात्र आमचा तीव्र विरोध आहे.

अनेक तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कित्येकांना श्वसनाचे आजार लागले आहे. हे डॉक्टरांच्या फाईल्स, एक्स-रे व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अहवाल पुराव्यांसह प्रत्येक वेळी तक्रारीत जोडलेले आहे. मा. रेल्वे प्रबंधक यांनी सदर तक्रार गांभीर्याने घेऊन सिमेंट उतराई ‘न्युगुड शेड भोईटे नगर’ येथे न करता, अन्य ठिकाणी करावी. अन्यथा आम्ही मालधक्क्यावरच उपोषणाला बसणार.

 


 

 

Previous Post

जिल्ह्यात आज 773 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; 463 रूग्ण कोरोनामुक्त

Next Post

कंगना राणावतच्या वक्तव्याबद्दल पारोळा येथे शिवसैनिकांनी निषेध करून आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कंगना राणावतच्या वक्तव्याबद्दल पारोळा येथे शिवसैनिकांनी निषेध करून आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon