• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुळी नदीवरील पुलाच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी; जगन्नाथ बाविस्कर मागणीला यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2020
in जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी)- तालुक्‍यातील गुळी नदीवरील पुलाची देखभाल व दुरूस्ती करावी अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच
जगत्राथ बाविस्कर यांनी केली होती. दरम्यान गुळी नदीवरील पुलाच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती
बाविस्कर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

तालुक्‍यातील गुळी नदीवरील पुलाची देखभाल व दुरुस्ती व्हावी, यासाठी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. याबाबतची मागणी
गोरगावलेचे माजी सरपंच जगत्राथ बाविस्कर यांनी ऑनलाईन मिडीया व वृत्तपत्रीय माध्यमांद्वारे केलेली होती. त्यानुसार
म.अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, जळगाव यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी सा.बां.प्रादेशिक विभाग, नाशिक यांचेकडे गुळी
नदीवरील पुलाची दुरुस्ती बाबतचे पत्र पाठविले. तसेच चोपड्याच्या कर्तव्यदक्ष आमदार लताताई सोनवणे यांनीही २७ ऑगस्ट
२०२० रोजी नाशिक सा.बां.विभागाला पत्र पाठवून सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुल दुरुस्तीच्या कामास मंजुरी
मिळावी,अशी शिफारस केलेली होती.त्यानुसार दि.२८.८.२०२० रोजी सा.बां. प्रादेशिक विभाग नाशिक यांनी सा.बां.जळगाव
यांचेकडे सन २०२०..२०२१ साठी पूल दुरुस्ती अंतर्गत नवीन प्रस्तावित कामांना मंजुरी देणारे पत्र पाठवले आहे. त्यात सदर पुलाचे
तात्काळ संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करूनच दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.यासाठी अंदाजित ९ कोटी रूपये रक्‍कम मंजुर केलेली आहे.
असेही पत्रात नमूद केलेले आहे.अशी माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगत्राथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत चोपडा सा.बां. उपविभागाचे शाखा अभियंता साहेब यांनीही सांगितले की,गुळी नदीवरील पुलाबाबत नागरिकांनी
घाबरण्याचे कारण नाही. या पुलाच्या दुरुस्तीचे कामास मंजुरी मिळालेली आहे. तरिही भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन
ह्या पुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशीही आग्रही मागणी चोपडा मार्केट कमेटिचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर
यांनी केलेली आहे.


 

 

Previous Post

जळगावातील हरीविठ्ठल नगरात वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तयार केला शेतरस्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तयार केला शेतरस्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon