• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तयार केला शेतरस्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील जामडी येथील शेतकऱ्याने स्वखर्चाने त्यांच्या शेतीपासून मुख्य रस्त्यापर्यंतचा दीड किमी
लांबीचा रास्ता स्वखर्चाने तयार केला आहे त्यामुळे त्यांना आता शेतमाल शेतातून आणताना नुकसान होण्याची भीती राहिलेली
नाही.

सध्या पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या- वाहत आहेत, यामुळे नदीच्या काठावरील गावाच्या शेतकऱ्यांना नदी-नाले
ओलांडून तयार शेतमाल बाजारात नेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या प्रयत्नात अनेकवेळा शेतमालाचे नुकसान देखील
होत आहे, अशाच घटनेत 5 स्टेंबर रोजी हिवरखेडा येथील शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रकने भरलेला ट्रॅक्‍टर नदीच्या
पाण्यात पलटी होऊन संपूर्ण आद्रक वाहून गेल्याने हा शेतकरी जागेवर बेशुद्ध पडला होता त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने
चाळीसगाव तालुक्‍यातील जामडी येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत, भगवान परदेशी, अरुण जाधव, अनिल जाधव, राजु
परदेशी, सरदार परदेशी यांनी अशी वेळ आपल्यावर येऊ नये व आपल्याही शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतामध्ये
जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला.

आता या शेतकऱ्यांना शेतातील माल केळी टमाटा अद्रक सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे,
कुठल्याही शासकीय मदतीची वाट न पाहता तयार केलेल्या या रस्त्यामुळे या शेतकऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे. स्वतःच्या
मालाच्या सुरक्षितेसाठी घेतलेली ही काळजी कौतुकास्पद असून यामुळे शेतकऱ्याची मेहनत पाण्यात जाणार नाही. बऱ्याच वेळा
शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात . मदत हवी तशी वेळेवर हातात पडत नाही म्हणून आम्ही स्वतः आमचा रस्ता
तयार केला असे जामडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपकसिंग राजपूत यांनी सांगितले.


 

 

Previous Post

गुळी नदीवरील पुलाच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी; जगन्नाथ बाविस्कर मागणीला यश

Next Post

जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स, उपहारगृहे सुरू ठेवण्याची जिल्हाधिकार्‍यांची परवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील हॉटेल्स, उपहारगृहे सुरू ठेवण्याची जिल्हाधिकार्‍यांची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon