• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल-चिंचोली रस्त्यावरील खडुयांमुळे वाहनधारकांचा संताप; सा.बां.विभागाचे दुर्लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2020
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील बुऱ्हाणपुर – अंकलेश्वर राज्य मार्ग हा खेडेमय झाले असून यावल-चिंचोली खडुयांमुळे वाहन
चालविणे जिकरीचे काम झाले आहे. यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहे.

यावल ते चिंचोली सुमारे २० किलोमिटरच्या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक निरपराधांचा जिव गेला असुन यावलच्या
सार्वजनिक बांधकाम विभागाचे या गंभीर प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची वाहनधारकांसह नागरीकांमध्ये
बोलले जात आहे.

यावल ते चिंचोली दरम्यानच्या बुरहाणपुर – अंकलेश्वर या राज्य मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था
झाली असुन या रस्त्यावर ठीक ठीकाणी पडलेल्या मोठमोठ्या खडुयांमुळे वाहनधारकांचे जिव धोक्यात आले असुन मागील
आठच दिवसात वाहनाच्या झालेल्या दोन अपघातामध्ये जळगाव येथील व्यवसायीस पतीसह पत्नीचा अपघात झाला होता. या
मार्गावरील रस्त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले की यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्च करून थातुर
मातुर पद्धतीने रस्ते दुरुस्त करण्यात येत असते, असे हे देखाव्याचे कारभार अनेक वर्षापासुन सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या
रस्त्यांच्या अवस्थेते भोंगळ व भ्रष्ट कारभार जबाबदार असल्याचे बोलले जात असुन, या मार्गावरील रस्त्याच्या गंभीर प्रश्नावर
वरिष्ठांनी गांभीयाने लक्ष केन्द्रीत करून चांगल्या ठेकेदारा कडुन मार्ग गुणवत्तापुर्ण तपासणी करून या मार्गाचा प्रश्न कायमचा
मार्गी लावुन वारंवार होणाऱ्या अपघातातुन वाहनधारकांची सुटका करावी अशी मागणी होत आहे .


 

 

Previous Post

केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे ‘ऑनलाईन राष्ट्रीय पोस्टर स्पर्धा’

Next Post

जळगावातील हरीविठ्ठल नगरात वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील हरीविठ्ठल नगरात वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 
1xbet russia

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद
1xbet russia

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला
1xbet russia

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
1xbet russia

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

 मजुराला पैसे दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

May 6, 2026
अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon