• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर पकडले

रावेर तहसीलदारांची धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2020
in जळगाव
0

रावेर(प्रतिनिधी)- अवैध वाळुने भरलेले टॅक्टर अजंदेकडून रावेरकडे येत असतांना तहसीलदारांच्या पथकाने शासकीय
विश्रामगृहाजवळ पकडल्याची घटना दि. ३ रोजी घडली. यामुळे अवैध चोरटी वाळुची वाहतूक करणा-यामध्ये खळबळ
उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, अवैध वाळुने भरलेले टॅक्टर (क्र. एमपी १२ एम २४६८) अजंदेकडून रावेरच्या दिशेने येत असल्याची गुप्त
माहीती तहसीलदारांच्या पथकाला मिळाल्यानुसार तहसिलदार उषाराणी देवगुणे या आपल्या कर्मचारी नायब तहसीलदार एम. जी. खारे, सी. जी. पवार, मंडळ अधिकारी,प्रमोद ठोंबरे, तलाठी दादाराव कांबळे यांना सोबत घेऊन कारवाई केली. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


 

 

Previous Post

मयत पत्रकाराच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी

Next Post

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच ; नवीन रूग्ण ७५३ आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा कहर सुरूच ; नवीन रूग्ण ७५३ आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon