• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ रेल्वे विभागातुन किसान एक्सप्रेस पार्सल गाड़ीद्वारे 608 टन मालाची वाहतूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे विभागातुन किसान एक्सप्रेस पार्सल गाड़ीद्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे.

किसान एक्सप्रेस देवळाली ते दानापुर दि 7ऑगष्ट पासून सुरु करण्यात आलेली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणी नुसार गाड़ीला मुजफ्फरपुर पर्यंत विस्तार करण्यात आला . एक दिवस चालणाऱ्या गाडीला मिळणारा प्रतिसाद बघून आठवड्यातून २ दिवस मंगळवार आणि शुक्रवार करण्यात आले. यामुळे जलद आणि स्वस्त वाहतुकीसह, चांगल्या किंमतीच्या आश्वासनासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे.

शेती उत्पादनांचा नाश होऊ नये. आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी किसान रेल महत्त्वपूर्ण आहे किसान रेल द्वारे हे सुनिश्चित केले जाते की, कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहचविले जाईल, ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होईल. छोट्या शेतकऱ्यांच्या आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या गरजा भागविणारी ही किसान रेल जीवन परिवर्तक म्हणून सिद्ध होईल. किसान रेलवे ला भुसावल विभागामधे चांगला प्रतिसाद भेटत असून किसान पार्सल गाड़ी ने आपल्या पहिल्या फेरी मधे 90.92 टन माल ची वाहतुक करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या फेरीमधे 99.58 टन माल ची वाहतुक , तिसरी फेरी मधे 151.59 टन माल ची वाहतुक , चौथ्या फेरी मधे 108.06 टन माल ची वाहतुक , आणि पाचव्या फेरी मधे 157.98 टन माल ची वाहतुक ही भुसावळ विभागाच्या महत्वाच्या स्टेशन जसे देवलाली ,नासिक,मनमाड ,जलगाँव , भुसावल , बुरहानपुर , खंडवा या स्टेशन येथून मालाची वाहतुक करण्यात आलेली आहे . ऑगस्ट महिन्यात भुसावळ विभागातुन किसान रेलवे द्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे . मध्य रेल्वे आपल्या व्यवसाय विकास युनिटच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींशी सतत विपणन करून त्यांच्या मागण्या एकत्रित करत आहे.

सदर शेतकरी लोकाना त्यांचा माल बुक करण्यासाठी त्याना माल पॅक करून हा आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिस मध्ये आणावा लागेल. सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स ठेवावी लागेल. शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर, व्यापारी ,बाजार समिती, आणि लोडर्स, याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल. शेतकरी बांधवानी या गाडीचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

नाईलाजाने आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल- राज ठाकरेंचा इशारा

Next Post

शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमुर्तींचं विसर्जन – गुलाबराव वाघ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमुर्तींचं विसर्जन - गुलाबराव वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon