नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना महामारी, अर्थव्यवस्था आणि चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी बुधवारी ट्वीट करून म्हटले की, मोदींनी निर्माण केलेल्या आपत्तीत भारत अडकला आहे. राहुल यांनी ट्विटमध्ये 6 मुद्दे सांगितले आहेत.

1. जीडीपीमध्ये 23.9% ऐतिहासिक घट
2. 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी
3. तब्बल 12 कोटी लोकांनी नोकर्या गमावल्या.
4. केंद्र सरकार राज्यांना जीएसटीची थकबाकी देत नाही.
5. जगभरातील सर्वात जास्त कोरोना संक्रमणाचा आणि मृत्यूचा दर.
नवी दिल्ली । कोरोना महामारी, अर्थव्यवस्था आणि चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी बुधवारी ट्वीट करून म्हटले की, मोदींनी निर्माण केलेल्या आपत्तीत भारत अडकला आहे. राहुल यांनी ट्विटमध्ये 6 मुद्दे सांगितले आहेत.







