• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारत-चीन सीमेवर तणाव ; दोन्ही देशांचे रणगाडे आमने सामने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2020
in भारत
0

दिल्ली – भारत आणि चीनच्या सीमेवर पुन्हा हालचाली होऊ लागल्या आहे. ३० ऑगस्ट रोजी पँगॉग परिसरात झालेल्या चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतीय लष्कराने त्यांना हुसकावून लावले होते. तेव्हापासूनच दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव पुन्हा वाढला होता. आज भारत आणि चीन यांनी आपापले रणगाणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारत – चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले असून शस्त्र चालवण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. चीनचे रणगाडे आणि सैनिक पँगॉगच्या परिसरात काळा टॉप पर्वत क्षेत्राजवळ दबा धरून बसले आहेत. हा परिसर भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतला आहे. या परिसरातील काळा टॉप हा महत्त्वाचा भाग आहे. युद्धासाठी ही जागा ओळखली जाते.

भारताच्या स्पेशल फोर्सने चकमा देत त्या काळा टॉप परिसराला आपल्या ताब्यात घेतले. भारतानेही आधीच चुशूल आणि स्पँगोर त्सो परिसरात आपले रणगाडे तैनात करून ठेवले आहेत. नुकतेच पँगॉगमध्ये झालेल्या चकमकीच्या परिसरातही भारताने रणगाडे तैनात केले आहेत. चीनच्या कारवायांना भारतीय सैनिक जशास तसे उत्तर देत आहेत. भारतीय सैनिकांनी रणगाडे आणि लष्करी दलाच्या सहाय्याने काळा टॉप परिसरात जाळं पसरवले आहे. तर दुसरीकडे चनीनेही मोठ्या प्रमाणात छोटे – मोठे रणगाडे आणून ठेवले आहेत. ते भारतीय रेंजच्या अगदी जवळ आहेत.


 

 

Previous Post

केसरीराज कार्यालयात क्रीडा शिक्षकांची सदिच्छा भेट

Next Post

लडाखमध्ये राफेलच्या तैनातीमुळे चिनी ड्रॅगनची टरकली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लडाखमध्ये राफेलच्या तैनातीमुळे चिनी ड्रॅगनची टरकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon