• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईकरांसमोर नवे संकट, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अतिधोक्याच्या व्यक्तींमध्ये वाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई : महापालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाबाधि तरुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीत वाढ झाली आहे. असं असली तरी मुंबईकरांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे काहिशी काळजी व्यक्त केली जात आहे.

सध्या मुंबईत सरासरी हजार ते बाराशे कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 5 हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत. मुंबईत सातत्याने होत असलेले कोरोना नियंत्रणाचे प्रयत्न आणि जनजगृतीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा दररोज वाढत आहे. ही चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

मागील 24 तासांमध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कात तब्बल 5 लाख 42 हजार 942 व्यक्ती आल्या आहेत. या व्यक्तींचा समावेश अतिजोखमीच्या संपर्कातील व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे. त्यातील 2 हजार 211 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले. 2 हजार 718 व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर एकमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईतील बाधित रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज साधारणत: 5 हजारांहून अधिक व्यक्तींचा समावेश अतिजोखमीचे संपर्क म्हणून केला जातोय.

गेल्या आठवड्याभरात 40 हजार 295 बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अतिजोखमीचे संपर्क ठरले आहेत. त्यातील 21 हजार 438व्यक्तींना कोव्हिड केअर सेंटर एकमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईतील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेडून ‘चेस दी व्हायरस’ मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे.


 

 

Previous Post

जिवलग मित्र गृपतर्फे आचार्य जनार्दन हरिजी महाराजांची स्वेटर तुला

Next Post

खेळाडूवृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून पुस्तक लिहिले – विनोद अहिरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खेळाडूवृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून पुस्तक लिहिले - विनोद अहिरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon