• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोहराळा येथे कोरोनाचा शिरकाव

शिबिरात मिळून आले ०५ व्यवसायिक पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2020
in जळगाव
0

दहिगाव, ता. यावल (प्रतिनिधी) – आतापर्यंत व या आधीची पाच महिने कोरोनाला अटकाव असलेल्या व कोरोना पासून दूर असलेल्या मोहराळा गावात ५ व्यवसायिक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम, ता. यावल अंतर्गत मोहराळा येथे कोविड-19 साठी आरटीपीसीआर टेस्ट शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून २५ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यात ५ व्यवसायिक पॉझिटिव मिळून आल्याने मोहराळे येथे कोरोना चा शिरकाव झाल्याचे दिसून आलेले आहे.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागात कोविंड 19 चा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. याचे लक्षणे असलेले रुग्ण सतत लक्षणे बदलत आहेत. त्यामुळे मृत्यू दर कमी करून तो रोखता यावा व रुग्णाला पहिल्या पायरीवर ओळखून , रुग्णाचे लवकर निदान होऊन तो वाचावा. व तो लवकर अलगीकरण झाला तर इतर आजूबाजूचे १५ व्यक्ती तो संक्रमित होण्यापासून वाचवतो. या अनुषंगाने प्रा. आ. केंद्र सावखेडासिम अंतर्गत कार्यक्षेत्रातील गावात व्यवसायिक व्यक्ती , खाजगी डॉक्टरांकडून मिळालेले संशयित रुग्ण , तसेच comorbid-प्रतिकारशक्ती कमी असलेले अशा सर्व व्यक्तींचे ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वॅब घेण्यात येत आहेत.

मोहराळा येथे शिबिरात २५ आरटीपीसीआर टेस्ट साठी स्वॅब घेण्यात आले होते. यात गावातील ५ व्यवसायिक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आलेले आहेत.

सदर स्वॅब वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे , आरोग्य सेवक अरविंद जाधव , कल्पेश पाटील यांनी घेतले व त्यांना श्री प्रवीण सराफ , राजेंद्र बारी , दिवाकर सुरवाडे , व समीर तडवी यांनी मदत केली.
शिबीर यशस्वीतेसाठी जुगरा तडवी, आशा सेविका निर्मला पाटील, योगिता पाटील, कल्पना पाटील यांनी परिश्रम घेतले.

यावेळी उपसरपंच वासुदेव पाटील, पोलीस पाटील युवराज पाटील , यांनी गावात जनजागृती करून शिबिरात सहकार्य केले.


 

 

Previous Post

कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार !

Next Post

जळगावतील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावतील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon