• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना , कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.

कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्हातील घराघरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने समाजबांधवांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हासेना , कर्मचारी संघटना , अहिल्या महिला संघाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ उखा बोरसे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक , आर्थिक , धार्मिक , राजकीय कार्याच्या संदर्भातील आॅडिअो क्लिप गुरु थिअटरचे संचालक धनंजय धनगर व प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांच्या मार्फत सर्व पदाधिकार्‍यांना आॅनलाईन ऐकविण्यात आली. याप्रसंगी धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ बोरसे,प्रदेश महामंत्री सुभाष सोनवणे , सचिव प्रभाकर न्हाळदे,संचालक तथा प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर, मल्हारसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप तेले,धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलिप धनगर , जिल्हासरचिटणिस गणेश बागुल, मल्हारसेनेचे अध्यक्ष डाॅ.संजय पाटील , जिल्हासरचिटणिस महेंद्र सोनवणे, शहराध्यक्ष प्रविण पवार, मयुर ठाकरे , धिरज धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

डॉ.पायल आत्महत्या प्रकरणी संशयितांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश नको – संघर्ष मोर्चा

Next Post

धरणगाव तालुक्यात आज आढळले ५० कोरोनाबाधित !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगाव तालुक्यात आज आढळले ५० कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon