• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.पायल आत्महत्या प्रकरणी संशयितांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश नको – संघर्ष मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – डॉ.पायल तडवीचा जातीय छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपींना राज्यातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशास महाराष्ट्र सरकारने परवानगी देऊ नये, यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

डॉ.पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अन्य वैद्यकीय महाविद्यालात प्रवेशास मनाई करण्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घ्यावी साठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबविली व त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. संशयितांना कोणत्याही स्थितीत जातीयवादी व गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. लोक मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, पन्नालाल मावळे, इरफान तडवी, नुरा तडवी, धर्मा बारेला, सोमनाथ माळी, गाठू बारेला, फुलसिग वसावे, रमेश नाईक ,सचिन धांडे व संजय महाजन यांनी ही सह्यांची मोहीम राबविली. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. आत्महत्येस प्रवृत्त करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अन्य वैद्यकीय महाविद्यालात प्रवेशास मनाई करण्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घ्यावी साठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबविली व त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. संशयितांना कोणत्याही स्थितीत जातीयवादी व गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. लोक मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, पन्नालाल मावळे, इरफान तडवी, नुरा तडवी, धर्मा बारेला, सोमनाथ माळी, गाठू बारेला, फुलसिग वसावे, रमेश नाईक ,सचिन धांडे व संजय महाजन यांनी ही सह्यांची मोहीम राबविली. दरम्यान, तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात तूर्तास जाता येणार नाही. रुग्णालयाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास २१ फेब्रुवारी २०२० नकार दिला होता.


 

 

Previous Post

कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाचा – जिल्हाधिकारी

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon