• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुशांत मृत्यू प्रकरण बिहारच्या अधिकारक्षेत्रात येत नाही – महाराष्ट्र सरकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण बिहार पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली. तर, पाटण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा वैध असल्याचा दावा बिहार सरकारकडून करण्यात आला.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाशी संबंधित गुन्हा त्याची अभिनेत्री मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहारच्या पाटणा पोलिसांनी दाखल केला आहे. तो गुन्हा मुंबईत वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका रियाने दाखल केली आहे. त्यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.

त्याआधी झालेल्या सुनावणीवेळी महाराष्ट्र आणि बिहार सरकारांनी त्यांची बाजू मांडली. संबंधित प्रकरणात महाराष्ट्राचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप बिहार सरकारकडून करण्यात आला. मुंबई पोलिसांनी पाटणा पोलिसांना सुशांतचा शवविच्छेदन अहवाल दिला नसल्याचा दावाही त्या सरकारने केला.

तर, मुंबई पोलिसांकडून योग्य दिशेने तपास सुरू नसल्याचा आरोप सुशांतचे वडील के.के.सिंह यांनी केला. आता न्यायालयाने सुशांतचे वडील तसेच महाराष्ट्र आणि बिहार सरकारांकडून रियाच्या याचिकेवर 13 ऑगस्टपर्यंत लेखी उत्तर मागवले आहे.


 

 

Previous Post

पुण्यात मराठा आरक्षणाबाबत 19 ऑगस्टला गोलमेज परिषद

Next Post

पहिली ऑनलाईन महासभेत स्थायी समितीने सुचवलेला १६० कोटींचा खर्च वाढवून मनपा अंदाजपत्रक मंजूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पहिली ऑनलाईन महासभेत स्थायी समितीने सुचवलेला १६० कोटींचा खर्च वाढवून मनपा अंदाजपत्रक मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon