• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तोयबाच्या नापाक मनसुब्यांना मोठा हादरा ; तोयबासाठी पैसा गोळा करणारे रॅकेट उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in भारत
0

जम्मू (वृत्तसंस्था)- पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी पैसा गोळा करणारे रॅकेट सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणले. त्या रॅकेटच्या 6 सदस्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे जम्मू विभागात पुन्हा दहशतवादी जाळे पसरवण्याच्या तोयबाच्या नापाक मनसुब्यांना मोठा हादरा बसला आहे.

जम्मूत तोयबाला पुनरूज्जीवित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा भारतीय लष्कराच्या गुप्तचरांना लागला. त्यांनी ती माहिती पोलिसांना आणि इतर सुरक्षा दलांना दिली. त्याआधारे मुदस्सर फारूक बट याला पकडण्यात आले. त्याच्याकडे दीड लाख रूपयांची रोकड सापडली.

तो पैसा तोयबाच्या दहशतवाद्यांना पुरवला जाणार असल्याची कबुली त्याने चौकशीवेळी दिली. त्याने तोयबासाठी पैसा गोळा करणाऱ्या रॅकेटमधील इतर साथीदारांची माहितीही दिली. त्यानंतर आणखी पाच जणांना पकडण्यात आले. ते सर्व जण पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या मोहम्मद अमिन बट उर्फ हरून या तोयबाच्या दहशतवाद्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले.

जम्मू-काश्‍मीरचा रहिवासी असणारा हरून 1997 मध्ये पाकिस्तानात गेला. तिथे त्याने तोयबाकडून शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2006 मध्ये तो परतला. मात्र, सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्याने त्याने पुन्हा पाकिस्तान गाठले. तिथून तो तोयबासाठी पैसा गोळा करणारे आणि दहशतवाद्यांची भरती करणारे रॅकेट चालवत असल्याचे समजते.

Previous Post

केरळ भूस्खलनातील मृतांची संख्या 24 वर

Next Post

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ; राज्य सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ; राज्य सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई
1xbet russia

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई
1xbet russia

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी
Uncategorized

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

July 30, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!