• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केरळ भूस्खलनातील मृतांची संख्या 24 वर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in भारत
0

कोची (वृत्तसंस्था)- केरळला हादरवणाऱ्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या 24 वर पोहचली आहे. भूस्खलनानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली 20 झोपड्या गाडल्या गेल्याने अजूनही 46 जण बेपत्ता आहेत.

केरळच्या इडुक्की जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी भूस्खलन झाले. त्यामुळे डोंगरालगत चहामळ्यात काम करणाऱ्या मजुरांनी उभारलेल्या झोपड्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या. त्या दुर्घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले.

मात्र, संततधार पावसामुळे त्या कार्यात अडथळे येत आहेत. त्या कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) दोन पथके सहभागी झाली आहेत. त्यांना पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिकही सहाय्य करत आहेत. भूस्खलनानंतर शुक्रवारी 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार चालू आहेत.

आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे मोठेच आव्हान यंत्रणांपुढे आहे. भूस्खलनामुळे दिलखेचक निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरावरील खडकाळ भाग आणि माती खाली ढासळली. त्यामुळे तो बराचसा परिसर सपाट बनून चिखलमय झाला आहे. तो ढिगारा उपसण्यासाठी मदत आणि बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


 

 

Previous Post

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांना विविध सूचना

Next Post

तोयबाच्या नापाक मनसुब्यांना मोठा हादरा ; तोयबासाठी पैसा गोळा करणारे रॅकेट उघड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तोयबाच्या नापाक मनसुब्यांना मोठा हादरा ; तोयबासाठी पैसा गोळा करणारे रॅकेट उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon