• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा शहर तलाठी यांना सलग तिसऱ्यांदा उत्कृष्ट तलाठी पुरस्कार प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील कर्तव्यदक्ष आणि कोरोना काळात आपले कर्तव्य अतिशय जबाबदारीने पार पाडणाऱ्या निशिकांत माने(पाटील) कार्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेत २०१९-२०२० या वर्षीचा “आदर्श तलाठी” पुरस्कार आप्पा साहेबांना प्रदान करण्यात आला . जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी मा .राऊत साहेबांच्या हस्ते श्री निशिकांत माने(पाटील) यांना पुरस्कार देवून गौरव करण्यात करण्यात आला.

निशिकांत माने हे पारोळा सजा चे काम काज पाहत असून त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे . प्रशासनाच्या महसुलात वाढ होण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले असून त्यांच्या कार्यकाळात सर्व पारोळा वासियांना लागणारे कागदपञे शैक्षणिक दाखले तसेच शेतकरी बांधवांच्या सर्व योजना संपुर्ण तालुक्यात सर्व प्रथम उपलब्ध करून दिल्या आहेत,शेतकरी बांधवांचे दुष्काळी अनुदान तालुक्यात सर्वात अगोदर वाटप केले. त्यांच्या या कामाची शासनाने दखल घेतली असून त्यांचा “उत्कृष्ट तलाठी” पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

त्यांच्या सन्मान बद्द्ल महसूल प्रशासन व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार सो व तलाठी व सर्कल, पारोळा यांच्या कडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
सलग तीन वेळा आदर्श तलाठी पुरस्कार मिळवत निशिकांत माने यांनी जिल्ह्यात तालुक्याची प्रतिष्ठा वाढवली आहे, त्यांच्या वर तालुक्यातील समाज बांधव, सामाजिक संघटना , लोकप्रतिनिधी तसेच तालुक्याच्या जनते कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


 

 

Previous Post

अरे बापरे…. जिल्ह्यात ४८७ नवीन पॉझिटीव्ह; जळगाव, एरंडोलमध्ये कोरोनाचा स्फोट !

Next Post

सावखेडासिम येथे रॅपिड एंटीजन टेस्ट तपासणी शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सावखेडासिम येथे रॅपिड एंटीजन टेस्ट तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon