• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खामगाव एमआयडीसीमध्ये पकडला ३४ लाखाचा गुटखा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2020
in क्राईम, जळगाव
0

खामगांव (प्रतिनिधी) – देशभरात लॉकडाऊन असतांना सुध्दा अवैध व्यवसायीक विविध मार्गाने प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यासह विविध नशिल्या पदार्थाची वाहतुक लपून छपून करीतच आहे. एसडीपीओ प्रदिप पाटील यांच्या पथकाने केला यांच्या गोडाऊन मधुन 34 लाख रूपयांचा गुटखा एमआयडीसीमधून रात्री 12:30 वाजे दरम्यान पकडला असून यामुळे अवैध गुटखा व्यवसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन असतांना सुध्दा सदर गुटखा खामगांव मधे येतो कसा याबाबत अनेक शंकाकुशंकांना उधाण आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात हा गंभीर प्रकार घडल्याने संबंधीत यंत्रणांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. एसडीपीओ प्रदिप पाटील व अन्न व प्रशासन यांच्या पथकाला विशेष खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार शासनाने प्रतिबंध केलेल्या मानवी आरोग्यास हानिकारक असलेला नजर गुटखा 36 पोते किंमत 28,52,200/- रु. व आर जे कंपनीचा पानमसाला 5 पोते किंमत 2,64,000/-रु.विनालेबल सिल्वर पाकिट 5 पोते 60,000/- रु.नजर कंपनीचा गुटखा 18 कट्टे 2,37,600/-रु. ऐसा एकूण 34,12,800 रु. माल जप्त केला आहे. sdpo पथकाने व अन्न प्रशासन यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून या प्रकरणी राजु श्याम गवांदे रा. शंकर नगर खामगांव यास अटक करण्यात आली असून गुटखा जप्त करण्यात आले आहे.लॉकडाऊन सुरु झाल्या पासून गुटखा विक्री जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आली आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही वाहन असो ते चेक करण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात लॉकडाऊन च्या परिस्थितित गुटख्याची वाहतुक होतेच कशी ? हा प्रश्न सुद्धा येथे उपस्थित होतो.सदर प्रकरणी अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या फिर्यादि वरून आरोपी विरुध्द 364/2020 क,188,260,270,272,273,328 34, भादवी सह क.26(2)(iv),59(i)अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेशाने, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. प्रदीप पाटील खामगांव यांचे सह पथकातील स.पो.नि. रविंद्र लांडे, पो.ना. सुधाकर धोरात, पो.ना. अमित चंदेल तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रावसाहेब वाकडे (सहायक आयुक्त) अकोला, ग.वा. गोरे अन्न सुरक्षा अधिकारी बुलडाणा यांनी केली आहे.गुटख्याची अवैध वाहतुक करणाऱ्यांचे यामुळे घाबे दणाणले असून पोलीसांच्या सतर्कतेने ही कामगिरी यशस्वी झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


 

 

Previous Post

वाढीव वीज बिलाचा एकनाथराव खडसेंनाही बसला ‘शॉक’

Next Post

अमळनेर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला कारसेवकांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला कारसेवकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon