• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोलाणी मार्केटमध्ये कृती फाऊंडेशनतर्फे कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना या संसर्गजन्य आजाराबद्दलची माहिती दुकान मालक व दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस बचाव या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कोरोनाबाबत दुकानदार व ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने कृती फाऊंडेशन, जळगाव शहर महानगरपालिका व गोलाणी मार्केट व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनापासून करावयाचा बचाव हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये कोरोना व्हायरस विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायांचीही माहिती देण्यात आली.

कोरोना आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित असतात. या विषाणूचा हवेतून प्रसार होत नसून, लागण विशेषत: डोळे, नाक व तोंडाद्वारे होते म्हणून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच मास्क, रूमालचा वापर नियमित करावा, जेणेकरून कोरोनापासून बचाव होईल, कोरोना आजारासोबतच इतर आजारांपासून बचाव व्हावा, नागरिकांना लक्षणे व उपाययोजनांची माहिती व्हावी, तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, उपचारासाठी आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणूबद्दल काळजी करू नका, सावध रहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवा असे सांगितले. त्यानंतर कोरोना आजार लक्षणे व उपाययोजनाच्या माहितीपत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला फाऊंडेशन सचिव जी.टी.महाजन, फाऊंडेशनच्या कार्यध्यक्षा डॉ.श्रद्धा माळी, माधवबागचे हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रेयस महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, उपप्रमुख मानसिंग सोनवणे, गोलाणी मार्केट सिंधी संगतचे अध्यक्ष जवाहर ललवाणी, सचिव महेश चावला, दिपक कुकरेजा, विजय बोरोले व इतर व्यापारी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी गुरुप्रसाद पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.


 

 

Previous Post

२७ जुलै रोजी झालेल्या अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

Next Post

सुशांत आत्महत्या प्रकरण ; देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होतेय -उज्ज्वल निकम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुशांत आत्महत्या प्रकरण ; देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होतेय -उज्ज्वल निकम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम
1xbet russia

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर
1xbet russia

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

डॉक्टरच्या घरात धाडसी घरफोडी; सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास

February 14, 2026
जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

भुसावळ विभागात मध्य रेल्वे विभागाचा उपक्रम

February 14, 2026
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या संकल्पनेतून भोनगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon