• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर येथे श्रीराम महायज्ञ उत्साहात संपन्न

बाजार समिती संचालक यांच्या पराग पाटील हस्ते सपत्निक पुजा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – गेल्या शेकडो वर्षांपासुन प्रतिक्षेत असलेल्या अखंड भारताचे अराध्य दैवत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिर होण्याची स्वप्नपूर्ती होत असल्याने देशात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण होते.

या निमित्ताने ह्या भूमिपूजन सोहळा निमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी भा ज पा नेत्या अॅड ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.अॅड ललिता पाटील व प्रा शाम पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि पुजा करण्यात आली तसेच कृ ऊ बा संचालक पराग पाटील व देवेश्री पाटील यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री आ गिरीष महाजन, मा मंत्री एकनाथ खडसे,मा आमदार स्मिता वाघ यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंग द्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

याप्रसंगी कृ उ बा समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,भिलाली मा सरपंच दिनेश माळी,योगआचार्य कमलेश कुलकर्णी, बाम्हणे उपसरपंच प्रकाश पाटील,सामर्थ प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी,राहुल पाटील,मनोज बिऱ्हाडे,कुंदन माळी,पराग कोल्हे,जयंत महाजन आदि उपस्थित होते.यावेळी आचार्य सुनिल मांडे,सारंग पाठक व निलेश आसोदेकर यांनी पुजाविधी संपन्न केली.


 

 

Previous Post

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यवसाय कौशल्यावर आधारित म्हणून स्वागताहर्यच – प्रवीण जाधव

Next Post

२७ जुलै रोजी झालेल्या अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

२७ जुलै रोजी झालेल्या अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon