• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दुचाकी घसरल्याने अपघात; प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कंपनीतून घरी येत असतांना दुचाकीवरून घसरून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश एस.पाटील रा. वराड सीम, तीन दगडी वार्ड जळगाव हे एमआयडीसी कंपनीत कामाला होते. २७ जुन रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्यासुमारास एमआयडीसीतील शुभम लॉजिस्टीक समोर सुप्रिम कंपनीकडून घरी भरधाव वेगाने जात असतांना दुचाकी क्रमाक (एमएच १९ एल ९७२२) स्लीप झाली. यात अपघतात राकेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ९ जुलै रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा सुहास पाचपांडे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

ऑर्केस्ट्रा सुनहरे पलतर्फे फेसबुकवरील लाईव्ह कार्यक्रमातून किशोर कुमार यांना अभिवादन

Next Post

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन : फैजपुरात नामघोष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन : फैजपुरात नामघोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण
Uncategorized

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

April 2, 2026
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

April 2, 2026
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!