• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज संस्थेकडून कोरोना योध्याचा सत्कार .

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2020
in जळगाव
0

यावल तहसिलदार जितेंद्र कुवर यांच्या हस्ते प्रशतिपत्र पुष्कगुछ देऊन सत्कार .

यावल – कोरोना विरुद्ध लढाईत जीवाची बाजी लावून लोकहितासाठी आपले जीवन समर्पित करून सेवा कार्य करीत असल्या बद्दल कोविड 19 च्या आपत्तीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कौटुंबिक जीवन बाजूला ठेऊन समाजावर आलेल्या महामारीच्या संकटात कोरोना शी दोन हात करत आहात .त्यांचे हे योगदान देश राज्य स्मरणात राहील त्या च एक छोटासा प्रयन्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या संस्थेने तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या शुभ हस्ते आयोग्य विभागात प्रमुख भुमिका बजावत असल्या बद्दल डॉ बी. बी.बरेला , एन एस घोडके , विजय वाढे , सूर्यकांत पाटील , शिवानंद काकडे , वैशाली बैरागी , संगीता गावित या सर्व यावल ग्रामीण रुग्णालयातील सर्व कोरोना योध्या चा सत्कार केला .

तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीम ला शुभेच्या देत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या व कार्यक्रमाचे आयोजना बद्दल छत्रपती फाऊंडेशन चे ही कौतुक केले . या कार्यक्रमा ला छत्रपती फाऊंडेशन चे संचालक किशोर माळी, हितेश गजरे , विनोद पाटील, राकेश सोनार, चुंचाळे गावाचे पोलीस पाटील गणेश पाटील , आशुतोष पाटील ,राजेंद्र पाटील , भूषण पाटील आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे कार्यक्रमा चे प्रास्ताविक अँँड देवकांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले तर स्वराज्य फाऊंडेशन चे अँड. भरत चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले .


 

 

Previous Post

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात ऑनलाईन रक्षाबंधन

Next Post

अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात होता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात होता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!
1xbet russia

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

April 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

April 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon