• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिल्या पंतप्रधानांना रक्षाबंधनाच्या ‘खास’ शुभेच्छा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2020
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – देशभरामध्ये आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र लॉकडाउन सुरु असल्यामुळे अनेक बहीण-भावांची भेट होऊ शकत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. यामध्येच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लता मंगेशकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी आणि लता मंगेशकर यांचे काही फोटो कोलाज करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये लता मंगेशकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी भाऊ मानत त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी माझा नमस्कार. आज मी तुम्हाला राखी पाठवू शकत नाही. त्यामागचं कारण सारं जग जाणतंय. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी इतकी चांगली कामं केली आहे आणि इतक्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत ज्या कधीच कोणी विसरु शकत नाही. आज देशातील असंख्य स्त्रिया तुम्हाला राखी बांधण्यासाठी प्रयत्न करत असतील. मात्र ते अशक्य आहे. परंतु, तुम्ही समजू शकता आणि आजच्या दिवशी आम्हाला एक वचन द्या की तुम्ही देशाचे नाव अजून मोठं कराल. धन्यवाद’, असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे.

‘त्यांच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील रिट्विट करत उत्तर दिलं आहे. लता दीदी, रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी तुम्ही दिलेला संदेश नक्कीच प्रेरणा देणारा आहे. देशातील स्त्रियांच्या आशीर्वादाने नक्कीच आपला देश यशाचं शिखर सर करेल आणि कायमच नवीन यश संपादित करेल’, असं रिट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.


 

 

Previous Post

बिहारमध्ये पूर परिस्थिती अधिक गंभीर

Next Post

इसिसचा गुप्तहेर प्रमुख अफगाणिस्तानात ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इसिसचा गुप्तहेर प्रमुख अफगाणिस्तानात ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon