• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रवर्तकपदी अॅड. जमील देशपांडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यामधील माथाडी कामगारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादीत, जळगांव या संस्थेला सहकार विभागाकडून मान्यता मिळाली असुन त्याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य प्रवर्तक ऍड. जमील देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी प्रवर्तक सुनिल महारू माळी, सुकलाल माळी उपस्थित होते.

यांना होता येईल सभासद

जळगाव जिल्हा माथाडी मंडळाकडे जे कामगार, हमाल बांधव नोंदणीकृत आहेत त्यांनाच संस्थेचे शेअर घेता येईल व सभासद होता येईल.

संस्थेचे उद्देश

सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे, भाग भांडवल स्थिकारणे, सभासदांकडून ठेवी स्विकारणे, बाहेरील कर्ज काढणे किंवा निधी उभारणे सभासदांना जामीन व कर्ज देणे व वसुली करणे, संस्थेच्या उपयोगासाठी मालकी हक्काने किंवा भाड्याने जागा किंवा इमारत खरेदी करणे, सभासदांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेणे व सभासदांना आत्मनिर्भर करणे.

याबाबत संस्था कार्य करेल

संस्थेचे निधी पुढील मार्गाने उभारले जातील – १) भाग विक्री, २) प्रवेश फी, ३)सभासदांकडून ठेवी, ४) कर्जे, ५) वर्गणी, ६) देणग्या व बक्षिसे, ७) आर्थिक सहाय्य.दि. ०५ ऑगस्ट पासुन सभासद नोंदणी प्रारंभ – रू. १००/- प्रवेश फी + रू. ५००/-
वर्गणी + रू. ५००/- शेअर असे एकुण रू. ११००/- देवुन माथाडी मध्ये नोंद असलेल्या कामगारांनाच सभासद होता येईल.

संस्थेचे कार्यक्षेत्र

उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे जळगाव जिल्हा असे राहील. माथाडी कामगारांच्या पतसंस्थेला मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यात माथाडी मंडळाकडे नांव नोंदण्यास मोठी चालना मिळेल.

संस्थेचे कार्यकारी मंडळ

मुख्य प्रवर्तक – अॅड. जमील देशपांडे, प्रवर्तक – सुनिल महारू माळी, संजय प्रभाकर चांदेलकर, सुनिल सुकलाल माळी, गोपाळ बाबुराव महाजन, रामकृष्ण हरी जावळे, भगवान रघुनाथ वाणी, रणजीत गोकुळ पाटील, दिनेश धनराज पाटील, सचिन भागवत माळी, ज्ञानेश्वर प्रकाश धनगर आदी आहेत. तर संस्था नोंदणी करणे बाबत जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्त – चंद्रकांत बिरार, माथाडी निरीक्षक – चंद्रकांत पाटील, सहकार अधिकारी – एम. पी. देवरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यकारी संचालक – जितेंद्र देशमुख, सहाय्यक निबंधक – व्हि.ए. गवळी सहाय्यक निबंधक मंगेशकुमार शहा, मुख्य लिपीक – मनोज खवळे, वरीष्ठ लिपीक – भगवान सुरवाडे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष पाटील, माथाडी कामगार संघटनेचे मतीन पटेल, संदीप मांडोळे, संदीप पाटील, चेतन आढळकर, अविनाश पाटील यांचे सहकार्य लाभले.

सहकार कायद्याच्या आदर्श उपविधी अंतर्गत अतिशय सचोटीने व प्रामाणिकपणे पतसंस्था संचलित करून माथाडी कामगारांमध्ये विश्वास निर्माण करू अशी ग्वाही मुख्य प्रवर्तक अॅड.जमील देशपांडे यांनी दिली आहे. मुख्य प्रवर्तक अॅड.जमील देशपांडे यांच्या गणपती नगर येथील कार्यालयात सभासद नोंदणी होणार असुन कामगारांच्या आस्थापनानी माथाडी कामगारांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

कर्तुत्वशून्य आ.मंगेश चव्हाण यांना कर्तुत्ववान मुख्यमंत्र्याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही – देवेंद्र मराठे

Next Post

काश्‍मीरी पंडितांच्या स्थलांतराची चौकशी व्हावी – डॉ फारूख अब्दुल्ला 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काश्‍मीरी पंडितांच्या स्थलांतराची चौकशी व्हावी - डॉ फारूख अब्दुल्ला 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon