• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेंद्रिय शेतीबाबत लवकरच मंत्र्यांसोबत बैठक घेणार- शरद पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2020
in महाराष्ट्र
0

बारामती (वृत्तसंस्था) – राज्यातील सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्याचे कृषी, सहकार व पणन मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेणार असून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर याबाबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले .

महा ऑर्गेनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन(मोर्फा) चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे व सचिव प्रल्हाद वरे यांनी ही माहिती दिली. (दि. २) रोजी बारामती येथे गोविंदबागेत शरद पवार यांनी सेंद्रिय व विषमुक्त शेती बाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पवार यांनी वरिल निर्णय घेतल्याचे पडवळे व वरे यांनी सांगितले.
यावेळी आमदार सतिश चव्हाण, माजी आमदार अमरसिंह पंडित आवर्जून उपस्थित होते. बैठकीस सदाशिव सातव, मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, संचालक अमरजित जगताप, विजय तावरे, रोहित अहिवळे उपस्थित होते.

राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेतीला मोठा वाव असून त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण बनावे व सेंद्रिय, विषमुक्त शेती मालाला किफायतशीर मार्केट मिळावे याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा याबाबतचे सविस्तर सादरीकरण बैठकीत मोर्फा चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी केले.

सेंद्रिय व विषमुक्त उत्पादनांच्या मार्केटिंग साठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भुमिका असून सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासात तिन्हीही विभागाची मदत घेऊन सेंद्रिय शेतीचे नविन धोरण बनविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

‘सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी राज्यात करित आहेत. पण त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये अशा उत्पादना बाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे काम राज्य सरकारने करावे अशी मागणी यावेळी शरद पवार यांच्या कडे करण्यात आली.


 

 

Previous Post

फर्दापूर ते जळगाव महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण ; एकतर्फी वाहतूक सुरु

Next Post

नव्या शैक्षणिक धोरणांबाबत मोठमोठ्या बाता मारल्या गेल्या – कॉंग्रेस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नव्या शैक्षणिक धोरणांबाबत मोठमोठ्या बाता मारल्या गेल्या - कॉंग्रेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
1xbet russia

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोरा तालुकास्तरीय ” मिशन स्कॉलरशिप ” कार्यशाळा उत्साहात संपन्न

March 14, 2026
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

पिंप्राळा हुडको परिसरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026
जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगावात ‘ल्युपस’ आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon