• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महावीर पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र जैन १५ दिवस सक्तीच्या रजेवर….?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2020
in जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी ) – वर्षांभरापासून महावीर नागरी सह.पतपेढी चोपडाच्या गैरव्यवहाराबाबत अनेकांनी तक्रारी केल्या असल्याने विद्यमान व्यवस्थापक राजेंद्र जैन यांची डोकेदुखी वाढत होती आणि संस्थाचालकाकडून कोणतेही कागदपत्रे कोणालाही पुरवू नये असे तोंडी निर्देश देण्यात आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे राजेंद्र जैन यांची चांगलीच गोची फसली असल्याने संस्थाचालकानीच व्यवस्थापक राजेंद्र जैन यांना १५ दिवसासाठी सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे बोलले जात आहे.

तत्कालीन व्यवस्थापक सौ शोभा सुरेश सांखला यांनी संस्थापक चेअरमन व चेअरमन यानी नातेवाईक, कर्मचारी तसेच इतर लोकांच्या नावावरील कोट्यवधीचे कर्ज घेतले होते या कर्जाची परतफेड व्हावी यासाठी सौ शोभा सांखला यांनी गट नं.७४८ या मिळकतीवर (जवळपास दीड लाख स्वे. फूट ) वर बोजा चढविला होता व त्यात संस्थापक चेअरमन यांच्याकडून स्टॅम्पपेपरवर संपुर्ण कर्जासाठी हमीपत्र देखील लिहून घेतले होते परंतु विना पैसे भरून हा बोजा उतरून दयावा असा आग्रह संस्थापक चेअरमन यांच्या असल्याने तत्कालीन व्यवस्थापक सौ शोभा सांखला व संस्थापक चेअरमन यांच्यात वाद होत गेले त्यामुळे सौ शोभा सांखला यांचा अडसर दूर व्हावा यासाठी व्यवस्थापक पदाचा पदभार हस्तांतरीत करण्यात आला तद्नंतर संस्थापक चेअरमन यांच्या मर्जीतले व गैरव्यवहाराला साथ देणारे यावल रोड शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र जैन यांना मुख्य शाखेचे व्यवस्थापक पद बहाल करण्यात आले पदावर आरूढ झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत व्यवस्थापक राजेंद्र जैन यांनी गट नं.७४८ चा बोजा विना पैसे भरता उतरून दिला त्यामुळे सौ शोभा सांखला , प्रविण जैन, लतीश जैन यांनी तक्रारी अर्ज केला आहे तसेच तुकाराम हेमा पाटील यांनी २००२ मध्ये वाटलेला डिव्हिडंट पैकी सोन्याच्या नाणेची आर्डर जिल्हा उपनिबधकाकडून आणल्या नंतर देखील या शेतकऱ्याला हक्काचे नाणे देखील मिळत नाही उडवाउडवीची उतरे देऊन त्यांना माघारी पाठविण्यात येते एकीकडे शेतकऱ्यांसाठी राज्य शासन,केंद्र शासन इतके संवेदनशील असल्यावरही मात्र पतसंस्था व्यवस्थापक राजेंद्र जैन यांची मुजोरी इतकी की जिल्हा उपनिबंधकाच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवली अनेक तक्रारी व ठेवीदार ठेवी मागण्यांसाठी येत असल्याने राजेंद्र जैन याचा ससेमिरा वाढून गेला होता त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी संस्थापक चेअरमन बोथरा, चेअरमन सौ बोथरा यांना कळविले असल्याचे सांगितले जात आहे त्यावरून राजेंद्र जैन यांना दि.३१ तारखेपासून १५ दिवस सक्तीच्या रजेवर जावे असा सल्लाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे व्यवस्थापक यांना जरी सक्तीच्या रजेवर पाठविले असले तरी सत्य किती दिवस लपविणार ? अशी चर्चा शहरात सुरू आहे याबाबत तक्रारदार पुणे येथील आयुक्त कार्यालयात दाद मागणार आहे


 

 

Previous Post

‘धारावी पॅटर्न’चं WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून कौतुक

Next Post

म्हसावदला सानिटिझरचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हसावदला सानिटिझरचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon