• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोनू सूदला हे फायनान्शिअल बॅकिंग आलं कुठून? – राज ठाकरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनच्या दरम्यान सोनूने गरजूंना केलेल्या मदतीची देशभर प्रशंसा करण्यात आली होती. हे काम सध्याही सुरू असून त्याने आणखी एक ट्‌विट करत वाढदिनी परप्रांतीयांना खास भेट दिली आहे. त्याने घोषणा केली आहे की, तो आता परप्रांतीयांना रोजगार देण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी त्याने एक ऍपही लॉंच केले आहे. मात्र सोनू सूदच्या कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले,’,सोनू सूद असा फार मोठा कलाकार नाहीये . सोनू सूदला हे फायनान्शिअल बॅकिंग (आर्थिक मदत) आलं कुठून? मला हे कळत नाही. मदत करण्याची इच्छा प्रत्येकाच्या असतात. मात्र, आर्थिक मुद्यावर सर्वच आपल्या क्षमतेनुसार मदत करत असतात.’

ते पुढे म्हणाले ,’सोनू सूदकडे ही आर्थिक बाजू आली कुठून? आपल्या थोडसं या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. सध्या तरी याचा थांगपत्ता लागत नाहीये. तो करतो हे चांगलं करतोय. केलंही असेल. परंतु हे एकट्या सोनू सूदच डोकं आहे, असं मला वाटत नाही. येत्या काळात कळेल आपल्याला यामागे काय काय डोकी होती. ,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी सोनू सुदवर या कार्यक्रमात हल्लाबोल केला.


 

 

Previous Post

वेतनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चार राज्यांना फटकराले

Next Post

राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon